आज कोठे काय

By Admin | Updated: March 25, 2015 21:09 IST2015-03-25T21:09:59+5:302015-03-25T21:09:59+5:30

आशा फौंडेशनच्यावतीने रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण- स्थळ- शहर सकारी बँक, नवी पेठ, नगर.

Where did today | आज कोठे काय

आज कोठे काय

ा फौंडेशनच्यावतीने रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण- स्थळ- शहर सकारी बँक, नवी पेठ, नगर.
आनंदऋषी महाराज यांच्या २३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानमाला- स्थळ- आनंदधाम, नगर. वेळ- सायंकाळी ७
भागवत कथा सोहळा- स्थळ- भूषणनगर, केडगाव, नगर. वेळ- सायंकाळी ७
हनुमान चालिसा- स्थळ- माधवबाग उद्यान, फुलारी मळा, नगर. वेळ- सायंकाळी ७
रामनवमी पारायण सोहळा- स्थळ- भातकुडगाव ता़ शेवगाव. वेळ- सायंकाळी ४ ते रात्री ११

Web Title: Where did today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.