आज कोठे काय..जोड

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:01+5:302015-08-14T23:35:01+5:30

रविवार, दि. १६ ऑगस्ट २०१५

Where are you today? | आज कोठे काय..जोड

आज कोठे काय..जोड

िवार, दि. १६ ऑगस्ट २०१५
ज्येष्ठ नागरिक मंडळ-पूर्व नागपूर : मंडळाचे २४ वे स्नेहसंमेलन, सरस्वती मूकबधिर विद्यालय, रेशीमबाग, महाल, सायंकाळी ४ वाजता
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती : समितीची समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक, सेवादल भवन, सेवादल शिक्षण संस्था, ओमनगर, सक्करदरा, सायं. ४ वाजता
अखिल तिरळे कुणबी समाज : समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा, श्री. हनुमान मंदिर सभागृह, चंद्रकिरणनगर, हुडकेश्वर रोड, सकाळी ११ वाजता

Web Title: Where are you today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.