शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 06:20 IST

राहुल गांधी पुढच्या महिन्यात ५४ वर्षांचे होणार आहेत. 

रायबरेली : उत्तर प्रदेशात रायबरेली लोकसभा मतदारसंघात सोमवारी पहिली प्रचार सभा घेतल्यानंतर त्याला नेहमीचा अपेक्षित प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही विवाह कधी करणार? त्यावर त्यांनी उत्स्फूर्त उत्तर दिले की, आता लवकरच विवाह करावा लागेल.

रायबरेलीमधील आपले भाषण संपल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या भगिनी प्रियांका गांधी यांना व्यासपीठावर बोलाविले. ते म्हणाले की, मी निवडणुकीच्या प्रचारासाठी देशात विविध ठिकाणी जात आहे. माझी भगिनी प्रियांका या रायबरेली मतदारसंघात तळ ठोकून आहेत. या मतदारसंघातील माझ्या प्रचाराचे त्या नियोजन करीत आहेत. मी त्यांचे आभार मानतो. 

प्रश्नकर्ता आणि राहुल गांधी यांच्यात असा झाला संवाद

त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या, असे प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांना सांगितले. राहुल यांनी काय प्रश्न आहे, अशी चौकशी करताच तुम्ही विवाह कधी करणार? असे एका व्यक्तीने विचारले. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आता लवकरच विवाह करावा लागेल. राहुल गांधी पुढच्या महिन्यात ५४ वर्षांचे होणार आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस