शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 10:09 IST

राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या लग्नाशिवाय, आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली...

भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या टी-शर्टची आणि दाढीची सर्वाधिक चर्चा झाली. या यात्रेच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी टी-शर्टवर होते. यात्रेदरम्यान त्यांची दाढीही वाढत गेली. ही दाढी त्यानी अजूनही कापलेली नाही. मात्र, आता दाढी केव्हा कापणार यासंदर्भात त्यांनी स्वतःच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केले आहे. याच बरोबर, त्यांनी त्यांच्या लग्नाशिवाय आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली.

राहुल गांधी केव्हा कापणार दाढी? -इटलीतील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांना त्यांच्या दाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, 'मी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी न कापण्याचा निर्णय घेतला होता. यात्रा संपल्यानंतर आता दाढी ठेवायची की कापायची यासंदर्भात निर्णय घेईन.

राहुल गांधींनी आतापर्यंत का केलं नाही लग्न? - या मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. आपण आतापर्यंत लग्न का केले नाही? असा प्रश्न केला असता, राहुल म्हणाले, 'हा एक विचित्र प्रश्न आहे. आतापर्यंत लग्न का केले नाही? मला याचे योग्य उत्तर तर माहीत नाही, पण आयुष्यात करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत.' मात्र, याच वेळी मुलांचे संगोपन करण्याची आपली इच्छा असल्याचेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसItalyइटलीinterviewमुलाखत