शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कुटुंब कमकुवत, तेव्हा मूल्ये नष्ट होतात : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:22 IST

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युवकांना व्यसनांच्या विळख्यापासून वाचवण्याची गरज असून, व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्याची आवश्यकता असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. 

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. औषधमुक्त भारत घडविण्यासाठी, मजबूत कुटुंबसंस्था आवश्यक आहे. जेव्हा कुटुंब कमकुवत होते तेव्हा मूल्ये नष्ट होऊ लागतात आणि नंतर त्याचा परिणाम व्यापक होतो. कुटुंब या संकल्पनेच्या महत्त्वावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कुटुंबातील सदस्य अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत, तेव्हा धोके निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबे मजबूत करण्याची आणि देशाला व्यसनमुक्त करण्याची गरज आहे. नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'मन की बात'ला तीन महिने अवकाशआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय नीतिमत्तेनुसार पुढील तीन महिने 'मन की बात'चे प्रसारण होणार नाही, असे मोदी म्हणाले, आम्ही पुढच्या वेळी भेटू तेव्हा तो 'मन की बात'चा १११ वा भाग असेल. संख्याशी संबंधित शुभ लक्षात घेऊन, यापेक्षा चांगले काय असू शकते, असे ते म्हणाले, सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास पंतप्रधानांनी वारंवार व्यक्त केला आहे.

केवळ एका कुटुंबाची प्रगती होण्यासाठी...काँग्रेसने आपली सर्व शक्त्ती केवळ एका कुटुंबाची प्रगती साधण्यावर खर्च केली, असा घणाघात मोदींनी येथे केला, काँग्रेसच्या काळात सर्व प्रकारचे घोटाळे होत होते. गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने ते थांबवले आहेत. द्वारका येथे विविध प्रकल्पांचे उ‌द्घाटन व पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. उ‌द्घाटन झालेल्या प्रकल्पांत गुजरातमधील ओखा ते बेट द्वारका या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचाही समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी