शिमल्याला विमान सेवा कधीपासून?

By Admin | Updated: April 22, 2016 05:46 IST2016-04-22T03:08:08+5:302016-04-22T05:46:08+5:30

शिमल्यासाठी हवाई सेवेच्या उणीवेची गांभीर्याने दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हिमाचल प्रदेशच्या राजधानीसाठी विमान सेवा कधी सुरू करणार

When did Shimli airline? | शिमल्याला विमान सेवा कधीपासून?

शिमल्याला विमान सेवा कधीपासून?

नवी दिल्ली : शिमल्यासाठी हवाई सेवेच्या उणीवेची गांभीर्याने दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हिमाचल प्रदेशच्या राजधानीसाठी विमान सेवा कधी सुरू करणार याचे चार मेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच यावेळी नकारात्मक उत्तर आल्यास आदेश पारित करण्याची ताकीदही दिली आहे.
सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वातील पीठाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयासह सक्षम प्राधिकरणास हे निर्देश दिले.

Web Title: When did Shimli airline?