शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'बहिण-भावाचं चुंबन 'सेक्स' होऊ शकत नाही', मांझींकडून आझम खान यांची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 17:28 IST

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्या विधानानं वाद झाला होता.

ठळक मुद्देलोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. याप्रकरणी बोलताना मांझी यांनी आजम खान यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे. आझम खान यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मांझी यांनी म्हटलं आहे

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी यांनी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांची पाठराखण केली आहे. आझम खान यांची पाठराखण करताना, मांझी यांनी चुकीचे उदाहरण देत खान यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. आझम यांच्या वक्तव्याकेड त्या नजरेतून बघने चुकीचे असल्याचेही मांझी यांनी म्हटले आहे. 

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचेखासदार आझम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं.  'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. त्यानंतर आझम खान सदनातून बाहेर पडले. मात्र, आझम खान यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ माजला होता. संसदेतील सर्वच पक्षाच्या महिला खासदारांनी आजम खान यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर, भाजपा खासदार आणि मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझम खान यांचे निलंबन करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र, आझम खान यांच्या वक्तव्याचं जितन राम मांझी यांनी समर्थन केलं आहे. याप्रकरणी बोलताना मांझी यांनी आजम खान यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे. आझम खान यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मांझी यांनी म्हटलं आहे. तसेच, आई-मुलांच किंवा भावा-बहिणीचं चुंबन हे सेक्स होऊ शकत नाही. आझम यांनीही त्याच भावनेनं आपलं वक्तव्य केल्याचं मांझी यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, आझम खान यांनी कधीही महिलांचा सन्मान केला नसून जया प्रदा यांच्याबद्दल त्यांनी वापरलेले शब्द सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आझम यांना लोकसभेत राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचेही भाजपा खासदार रमा देवी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Member of parliamentखासदारlok sabhaलोकसभाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी