शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपकडून क्षमतेचा गैरवापर, युझर्सवरही दबाव; प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्द्यावरून केंद्राचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:16 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे खडाखडी

नवी दिल्ली : प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि व्हॉट्सॲप यांच्यात चांगलीच खडाखडी सुरू आहे. व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी १५ मेपासून अंमलात आली. ही पॉलिसी मागे घेण्यास आपण असमर्थ असल्याचे जाहीर करतानाच ज्यांनी या धोरणाचा स्वीकार केला नाही त्यांचे  अकाऊंट लगेच नष्ट केले जाणार नसल्याचेही व्हॉट्सॲपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पण, व्हॉट्सअॅप आपल्या क्षमतांचा गैरवापर करत असल्याचा सरकारचा आरोप आहे. केंद्र सरकारचे म्हणणे...प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी युझर्सवर दबाव टाकला जात आहेपॉलिसी स्वीकारण्यासाठी युझर्सना वारंवार नोटिफिकेशन पाठवले जात आहेतभारतीय स्पर्धा आयोगाच्या २४ मार्च रोजीच्या आदेशाचे हे एक प्रकारचे उल्लंघनच आहेव्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करत आहेयुझर्सना प्रायव्हसी पॉलिसीसाठी पाठवल्या जात असलेल्या नोटिफिकेशन्ससंदर्भात दिल्ली हायकोर्टाने व्हॉट्सॲपला हंगामी आदेश द्यावेतकाय आहे प्रायव्हसी पॉलिसीयुझर व्हॉट्सॲपवर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड वा रिसीव्ह करतो त्या कंटेंटचा वापर व्हॉट्सॲप कुठेही करू शकेल, असे प्रायव्हसी पॉलिसीचा नियम सांगतोतसेच व्हॉट्सॲप युझरचा डेटाही इतरत्र शेअर करू शकणार आहेप्रायव्हसी पॉलिसीला युझरने नकार दिला तर त्याचे अकाऊंट निष्क्रिय केले जाईल, असे व्हॉट्सॲपने म्हटले होते. मात्र, नंतर व्हॉट्सॲपने हे म्हणणे मागे घेतले व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा युझर्सवर परिणामयुझर किती खर्च करतो, कोणत्या गोष्टींवर अधिक खर्च करतो यावर लक्ष ठेवले जाईल आणि त्यानुसार युझरला जाहिराती पाठवल्या जातीलयुझरच्या हातातील स्मार्टफोनच्या आयपी ॲड्रेसवरून त्याचा ठावठिकाणा लागणारयुझरचे स्टेटस पाहून व्हॉट्सॲप फेसबुकवर त्यास अनुरूप संदेश पाठवेलकंटेंटवर लक्ष ठेवून त्याचे विश्लेषण केले जाईल आणि त्यानुसार जाहिराती वा व्यावसायिक संदेश पाठवले जातीलयुझर कोणत्या ग्रुपवर किती सक्रिय आहे, यावरही व्हॉट्सॲप लक्ष ठेवेल 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप