शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

व्हॉट्सॲप पेक्षा भारी टेलिग्राम! ठरले सर्वाधिक डाउनलोड होणारे ॲप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 03:02 IST

व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला.

नवी दिल्ली : व्यक्तिगततेवर गदा आणणाऱ्या व्हॉट्सॲपच्या धोरणाचा बाऊ करत गेल्या महिन्यात अनेक वापरकर्त्यांनी टेलिग्राम, सिग्नल यांसारख्या मेसेजिंग ॲपचा अवलंब केला. व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या महिन्यात टेलिग्राम ॲप डाउनलोड करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.६.३० काेटी जणांनी टेलिग्राम ॲप डाउनलोड केले एकट्या जानेवारी महिन्यात ४ पटींनी वाढ गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेतटेलिग्रामनंतर टिकटॉक या ॲपचा क्रमांक लागतोगेल्या महिन्यात जगभरात टेलिग्रामनंतर सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप म्हणजे टिकटॉक होयचीनमध्ये १७ टक्के लोकांनी तर अमेरिकेत १० टक्के लोकांनी टिकटॉक डाउनलोड केलेॲपल ॲप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअर या दोन्हींच्या डाउनलोडच्या प्रमाणातही १ ते ३१ जानेवारी या कालावधीत वाढ झाली१.१५ काेटी भारतीयांनी गेल्या महिन्यात टेलिग्रामला आपलेसे केले६.०३काेटी इंडोनेशियन लोकांकडून टेलिग्राम डाउनलोड४०काेटी भारतीय वापरकर्ते व्हॉट्सॲपचे आहेतत्यामुळे भारतात व्हॉट्सॲपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप