शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन स्थितीत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक होईल बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:28 IST

समाज माध्यमांतून (सोशल मीडिया) पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व सोशल मिडिया अ‍ॅप्स्वर प्रतिबंध आणण्याचा मार्ग केंद्र सरकार शोधत आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : समाज माध्यमांतून (सोशल मीडिया) पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व सोशल मिडिया अ‍ॅप्स्वर प्रतिबंध आणण्याचा मार्ग केंद्र सरकार शोधत आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत दूरसंचार मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत इंटरनेट सुरु राहिले तरी हे अ‍ॅप मात्र बंद केले जातील.दूरसंचार खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमांवर लगेचच प्रतिबंध लादले जातील, असा याचा अर्थ नाही. परंतु, विशिष्ट भागात तणाव वाढत असेल तर किंवा आणीबाणीची स्थिती उत्पन्न होत आहे असे दिसले तर त्यावेळी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर प्रतिबंध कसे आणता येतील याचे पर्याय शोधले जावेत व त्याबाबत दिशा-निर्देश निश्चित केले जावेत अशी यामागची भूमिका आहे.अलिकडेच मुले पळविणारी कथित टोळी, गाय तस्करीसह काही मुद्यांवर देशात विविध भागात तणाव निर्माण झाला आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली. या सर्व प्रकरणात हे दिसून आले की, सोशल मीडियाची यात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडिया अ‍ॅप्सला प्रतिबंधित करण्यासाठी दिशा- निर्देश तयार करु इच्छितो, असे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया