शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपने 'या' खासदारावर आणली बंदी, गैरवापर टाळण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:10 IST

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

ठळक मुद्देआनंद पसरवा, अफवा नाही -व्हॉट्स अ‍ॅपव्हॉट्स अ‍ॅपच्या नियमांचं उल्लंघन करू नका नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसंच, कारवाईसंदर्भात फेसबुकने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचंही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूजमुळे देशात कित्येकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. युजर्संना सुरक्षितरित्या व्हॉट्सअ‍ॅप हाताळता यावे, यासाठी कंपनीने नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सोबत अ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईदेखील केली आहे. चुकीच्या कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार असाल तर तुमच्यावरही बंदी येऊ शकते, त्यामुळे वेळीच सावध व्हा.

व्हॉट्सअ‍ॅप वापरताना 'या' चुका करू नका

1. WhatsAppच्या नियमांचं उल्लंघन व्हॉट्सअ‍ॅपच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कंपनीकडून बंदी आणली जाऊ शकते.  2. अश्लील, अपमानकारक आणि धमकीचे मेसेजव्हॉट्सअ‍ॅपवर कायद्याविरोधात प्रक्षोभक, अवैध माहिती पसरवणे, अश्लील, अपमानकारक, धमकी देणारे मेसेज केल्यासही तुमच्यावर बंदी आणली जाऊ शकते. 3. कठोर गुन्ह्यांचा प्रचार करणारे संदेशअसभ्य आणि कठोर गुन्ह्यांचा प्रचार करणाऱ्या  Messagesना प्रोत्साहन देऊ नका, जेणेकरुन समाजात वाद निर्माण होतील. 

 

4. बोगस अकाउंट  कोणत्याही व्यक्तीच्या नावे बोगस अकाउंट तयार करुन त्याद्वारे तुम्ही अवैध काम करत असल्यास कारवाई5. व्हॉट्सअ‍ॅपच्या कोडसोबत छेडछाडव्हॉट्सअ‍ॅपच्या कोर कोडमध्ये बदल करणे किंवा त्यासोबत छेडछाड केल्यासही कारवाई केली जाईल.6. व्हायरस पाठवणे व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं व्हायरस किंवा Malware Virus फाइल्स किंवा लिंक पाठवणे7. हॅकिंग किंवा हेरगिरीचा प्रयत्नव्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करणे, किंवा एखाद्या व्यक्तीची हेरगिरी करणे8. कित्येक युजर्संकडून तुमचे अकाउंट ब्लॉक जर मोठ्या संख्येने अनेक युजर्संकडून तुम्हाला ब्लॉक करण्यात आले असल्यास व्हॉट्स अ‍ॅपकडून तुमचा व्यवहार आणि मेसेज चुकीचे मानले जातील 9. Contentला रिपोर्ट करणे कोणत्याही Contentला रिपोर्ट करण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्संना दिला आहे. जर प्रचंड प्रमाणात तुमच्या Contentला रिपोर्ट केले गेल्यास तुमच्यावर बंदी आणण्याचा अधिकार व्हॉट्स अ‍ॅपला आहे. 10. धार्मिक वाद  कोणत्याही धर्माविरोधात, धर्म स्थळाविरोधात द्वेष, राग निर्माण करणारे मेसेजेस किंवा पोस्ट शेअर करू नका.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान