शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:53 IST

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते.

मुंबई- रेल्वेच्या प्रवासात तुम्ही प्रत्येक स्थानकाच्या दोन्ही बाजूस पिवळे फलक पाहिले असतील. त्यामध्ये साधारणतः तीन लिप्यांमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. ते स्थानक ज्या राज्यात आहे तेथील भाषेच्या लिपीमध्ये, देवनागरी म्हणजे हिंदीसाठी वापरली जाणारी लिपी आणि रोमन म्हणजे इंग्रजीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. त्याचप्रमाणे तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते. भारतामध्ये रेल्वे सुरु होऊन दिडशे वर्षे उलटली आहेत. त्याकाळामध्ये स्थानकांचे काम करताना त्यांची समुद्रसपाटीपासून उंची मोजलेली असे. ही उंची नमूद करुन ठेवल्यामुळे रेल्वेरुळ टाकताना त्याचा उपयोग रेल्वेखात्याला होत असे. उंची समजल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याखाली जातील का? पूर आल्यास ते पाण्याखाली जातील का? तसेच समुद्राजवळील रेल्वेमार्गावर पाणी येईल का याचा अंदाज खात्याला येत. कालांतराने नव्या स्थानकांच्या फलकांवर अशी उंची लिहिणं बंद झाले आहे. परंतु त्याचा अपयोग खात्याच्या अंतर्गत कामांसाठी केला जातो. आजही या उंचीचा उपयोग खात्याला होतो.उदाहरणार्थ एखादे स्थानक 300 मीटर उंचीवर असेल आणि त्यापुढचे स्थानक 500 मीटर उंचीवर असेल तर दोन्ही स्थानकांमध्ये रुळ टाकताना आपल्याला आधीच्या स्थानकापेक्षा उंचावर रुळ टाकायचे आहेत याचा अंदाज रेल्वेला येतो. त्याचप्रमाणे नव्या रुळांवर येणारी वळणे किंवा तेथिल प्रदेशानुसार आखणी करण्याबाबत नियोजन करता येते.

टॅग्स :railwayरेल्वे