शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरिंदर सिंग आता काय पाऊल उचलणार? २ ऑक्टोबरला घोषणा शक्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:55 IST

दिल्लीतील त्यांचे ओएसडी नरेंद्र भांबरी यांनी ट्वीटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. याचे शीर्षक आहे कॅप्टन २०२२. एक मोठा धमाका करत परत येत असल्याचे ट्वीटही भांबरी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसनेपंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता पक्षाचे लक्ष माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या हालचालींकडे आहे. अमरिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. दिल्लीतील त्यांचे ओएसडी नरेंद्र भांबरी यांनी ट्वीटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. याचे शीर्षक आहे कॅप्टन २०२२. एक मोठा धमाका करत परत येत असल्याचे ट्वीटही भांबरी यांनी केले आहे. त्यानंतर काही तासांनी अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांच्याविरुद्ध उमेदवार उभा करणार आहोत. 

भाजपमध्ये नाहीच...-     पक्षाचे अगोदरपासून लक्ष होते की, अमरिंदर सिंग हे भाजपच्या दिशेने जात आहेत का? २ ऑक्टोबर रोजी ते राजकीय भवितव्याबाबत मोठी घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. -     राज्यातील अनेक शेतकरी संघटनांचे त्यांना समर्थन आहे. अर्थात, भाजप हा पंजाबमधील अनेक नेत्यांचा काही पर्याय होऊ शकत नाही. विशेषत: कृषी कायद्याकडे बघण्याचा केंद्राचा दृष्टिकोन पाहता कोणताही नेता त्या पक्षाकडे जाण्याचे पाऊल उचलणार नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाब