शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
6
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
7
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
8
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
9
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
10
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
11
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
12
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
13
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
14
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
15
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
16
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
18
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
19
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
20
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नगर पंचायत निकालांवर भाजपाचे मौन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:20 IST

उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे..

इटा : उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे. ग्रामीण भागांत म्हणजेच नगर पंचायतच्या ५,४३३ जागांपैकी भाजपाला फक्त ६६४ जागा मिळाल्या आहेत. याबाबत भाजपा मौन बाळगून का आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.या निवडणुकीत भाजपाने महापौरपदाच्या निवडीत मोठे यश मिळविले आहे. पण, नगर पंचायत निकालांची वस्तुस्थिती त्याहून खूपच वेगळी आहे. नगर पंचायतीच्या एकूण ५,४३३ जागांपैकी ३,८७५ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. भाजपाला केवळ ६६४ जागा मिळाल्या आहेत. तर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांनी ३,३८० वॉर्डमध्ये विजय मिळविला आहे आणि भाजपाला ९९२ वॉर्डांतच विजय मिळाला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा