शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत बसलेल्या आरोपींसोबत मुख्यमंत्री बघेल यांचे काय संबंध?, नरेंद्र मोदी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 05:22 IST

महादेव ॲप घोटाळ्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव समोर आल्यानंतर राजकारण तापले आहे.

दुर्ग : दुबईत बसलेल्या आरोपीशी तुमचा काय संबंध? काही तरी असेलच ना, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना केला. तर, भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांनी महादेवालाही सोडले नाही, अशी टीकाही केली. महादेव ॲप घोटाळ्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव समोर आल्यानंतर राजकारण तापले आहे. ईडी, सीबीआयला कुत्रा, मांजर असे संबोधणारे बघेल यांच्यावर मोदी यांनी शनिवारी दुर्ग येथील सभेत हल्लाबोल केला. भूपेश बघेल यांच्यावर थेट हल्ला केल्याची पहिलीच वेळ असून घोटाळे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार,  असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

गरीब ही सर्वांत मोठी जात : माेदीपंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशात जर कोणती सर्वांत मोठी जात असेल तर ती गरीब आहे. प्रत्येक गरीब आज मोदींची महासेना बनला आहे. प्रत्येक गरिबाची सेवा करण्यासाठी त्यांनी गरीब कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या धोरणांमुळे देशातील गरिबी कमी होत आहे. आज गरीब एकजूट होत आहेत. हे पाहून इतर पक्षांची झोप उडाली आहे. आता गरिबांमध्ये फूट पाडण्याचा आणि गरिबांची एकता तोडण्याचा नवा खेळ सुरू झाला आहे. गरिबांची एकजूट तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडायचे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३