शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

What is Smoke Candle: स्मोक कँडल म्हणजे काय? कशी असते? जी वापरून घुसखोरांनी लोकसभेत धूरच-धूर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:58 IST

...या दोन निदर्शकांनी या संपूर्ण गोंधळादरम्यान संसदेत स्मोक कँडलचा वापर केला आणि संपूर्ण संसदेच धूरच-धूर पसरला. 

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशन सुरू असतानाच संसदेत अत्यंत भयंकर प्रकार घडला. संसदेची कारवाई सुरू असतानाच दोन जणांनी संसदेच्या प्रेक्षा गॅलरीतून उडी मारली. महत्वाचे म्हणजे, कडक सुरक्षा व्यवस्था असताना हा संपूर्ण प्रकार घडला. या दोन निदर्शकांनी या संपूर्ण गोंधळादरम्यान संसदेत स्मोक कँडलचा वापर केला आणि संपूर्ण संसदेच धूरच-धूर पसरला. 

स्मोक कँडल म्हणजे काय? -याच्या नावावरूनच लक्षात येते की, हा एक असा फटाका आहे, ज्यामुळे खूप सारा धूर निर्माण होतो. अशा प्रकारचे स्मोक कँडल आपण सर्वसाधारणपणे दिवाळी अथवा एखाद्या पार्टीमध्ये बघतो. गेल्या काही दिवासांपासून भारतात यांचा ट्रेंड सुरू आहे. आज याचाच वापर निदर्शकांनी देशाच्या संसदेत केला.

स्मोक कँडलचा इतिहास पाहिल्यास, याचे मूळ जपानच्या इतिसाहात आढळतो. मात्र, आधुनिका काळाचा विचार केल्यास, 1848 मध्ये ब्रिटिश इन्व्हेंटर रॉबर्ट येलने स्मोक कँडलचा शोध लावला आहे. तो तयार करताना चिनी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय यात, काही बदल करून अशा घटकांचा समावेश करणअयात आला आहे, ज्यांमुळे धूर अधिक वेळ टिकून राहील.

स्मोक कँडलचे बरेच प्रकार -सध्या स्मोक कँडलचे बरेच प्रकार बाजारात बघायला मिळतात. ज्यांतून रंगीत धूरही निघतो. निदर्शकांनी संसदेमध्ये बुधवारी ज्या स्मोक कँडलने हल्ला केला, त्यातूनही लाल आणि पिवळ्या रंगाचा धूर पसरताना दिसला. हा धूर संपूर्ण संसद भवनात आणि ज्यावेळी निदर्शकांना पकडून नेले जात होते, तेव्हा दिसून आला.

टॅग्स :ParliamentसंसदBombsस्फोटकेlok sabhaलोकसभा