शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 05:41 IST

आम्ही सुद्धा धार्मिक लोक आहोत, मात्र राजकारणात धर्म आणणे चूक आहे : प्रियांका गांधी यांची भाजपवर टीका

रायबरेली (उत्तर प्रदेश) : महागाई कशी नियंत्रणात आणणार किंवा लोकांना रोजगार कसा पुरवणार, यावर बोलण्याऐवजी सत्ताधारी भाजप देवाच्या नावावर मते मागत आहे, असा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी  येथे केला. अमेठी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. गेल्या ७० वर्षांमध्ये जे काम झाले नव्हते ते आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षांत केले, असा दावा पंतप्रधान  करतात. मात्र, वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे, असे त्या म्हणाल्या. 

‘आमच्या कुटुंबात लाेकांच्या सेवेची परंपरा’ nआम्ही सुद्धा धार्मिक लोक आहोत. आपल्या सर्वांसाठी देव आणि धर्म खूप प्रिय आहे. मात्र, राजकारणात धर्म आणणे चूक आहे. नेत्याने लोकांची सेवा करावी, ही येथील राजकारणाची परंपरा आहे आणि आमच्या कुटुंबाने या परंपरेचे पालन केले आहे, असेही त्या म्हणाल्या.nअमेठीमधील काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा हे माझे क्लार्क आहेत ही भाजपने सुसंस्कृतपणाची पातळी सोडून केलेली टीका आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

दहा वर्षांत काय केले, सांगा!इराणी यांच्यावर हल्ला चढविताना प्रियांका म्हणाल्या की, राहुल यांचा पराभव करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. तुमच्या खासदार आणि भाजपचे लोक केवळ निवडणुकीच्या वेळी तुमच्याकडे येतात.ते महागाईला कसा आळा घालणार, शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारवणार, रोजगार देण्यासाठी काय करणार याबाबत बोलत नाहीत. ते गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामासाठी मते का मागत नाहीत, असा सवालही प्रियांका यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी