शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

15 कोटी 'गृहमंत्र्यांचा' व्यवसाय कोणता? पतीच्या कार्यालयाइतकेच पत्नीचे घरकामही बहुमोलाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 07:10 IST

Supreme Court: २०१४ साली दिल्लीत एका दाम्पत्याच्या स्कूटरला कारने दिलेल्या धडकेत ते दोघे ठार झाले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर  त्यांच्या वारसदारांना भरपाई वाढवून देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिला. त्या खटल्यात न्यायालयाने अशी भूमिका घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पती कार्यालयात जाऊन करीत असलेल्या कामाइतकेच त्याची पत्नी घरामध्ये  करीत असलेले काम  बहुमोलाचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी व्यक्त केले. २०१४ साली दिल्लीत एका दाम्पत्याच्या स्कूटरला कारने दिलेल्या धडकेत ते दोघे ठार झाले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर  त्यांच्या वारसदारांना भरपाई वाढवून देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिला. त्या खटल्यात न्यायालयाने अशी भूमिका घेतली.

याआधी २००१ साली आगीमध्ये मरण पावलेल्या लता वाधवा यांच्याशी संबंधित खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणत्याही गृहिणीचे घरातील काम हे तिच्या पतीच्या कार्यालयातील कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ते लक्षात घेऊन मृतांच्या वारसदारांना भरपाई मंजूर करावी. या निर्णयाचा दाखला न्या. रमणा यांनी निकालपत्रात दिला आहे.

९ टक्के व्याजाने भरपाईअपघातात ठार झालेल्यांच्या वडिलांना विमा कंपनीने ११.२० लाखांऐवजी ३३.२० लाख रुपयांची भरपाई २०१४ सालापासून दरसाल ९ टक्के व्याजाने द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.

१५कोटी महिलांचा घरकाम हा मुख्य व्यवसाय

देशातील सुमारे १५ कोटी महिलांनी आपला मुख्य व्यवसाय हा घरगुती काम असल्याचे २०११ च्या जनगणनेत नमूद केले आहे. n त्या तुलनेत असे उत्तर फक्त ५७.९ लाख पुरुषांनी दिले असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्याचाही संदर्भ सर्वोच्च न्यायालायाने आपल्या निकालपत्रात दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय