शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal SSC Scam: 'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:58 IST

West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया आली आहे. 'कोणी चूक केली असेल, तर त्याला कितीही मोठी शिक्षा झाली तरी मला त्याची पर्वा नाही. अशा लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही', असे विधान ममतांनी केले. त्यांच्या या विधानावरुन, त्या पार्थ यांच्यापासून अंतर ठेवत असल्याचे दिसत आहे. 

ईडीने 14 दिवसांची रिमांड मागितलीपार्थ चॅटर्जीच्या अटकेनंतर सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मी भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु मी माझ्या विरोधात चालवल्या जात असलेल्या दुर्भावनापूर्ण मोहिमेची निंदा करते. त्या महिलेशी (अर्पिता मुखर्जी) सरकारचा काहीही संबंध नाही. राजकारण हा माझ्यासाठी बलिदान आहे आणि तृणमूल चोरंना माफ करत नाही. भाजप माझ्या पक्षाला नष्ट करण्यासाठी एजन्सीटा वापर करत आहे, पण सत्य बाहेर येईल,' असेही त्या म्हणाल्या.

ममतांनी फोन उचलला नाहीशनिवारी ईडीने पार्थ चॅटर्जीला अटक केल्यानंतर, त्यांनी ममता बॅनर्जी यांना तीनदा फोन केला होता. मात्र, ममतांनी त्यांचा फोन उचलला नाही. या प्रकरणात सरकारमधील मंत्र्याचे नाव समोर आल्यामुळे, ममता बॅनर्जी यांनी पार्थपासून स्वतःला दूर केले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पार्थला शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. अटकेनंतर पार्थने आजारी असून रुग्णालयात दाखल करावे, असे सांगितले होते. 

भुवनेश्वरच्या एम्समध्ये दाखलउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार्थला कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, यानंतर ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन सांगितले की, त्याला कोलकात्याबाहेरच्या रुग्णालयात आणण्याचे आदेश द्यावेत. कारण ते कोलकात्यात आपल्या प्रभावाटा वापर करू शकतो. यानंतर हायकोर्टाने त्यांना भुवनेश्वरच्या एम्समध्ये नेण्यास सांगितले.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग