शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 06:01 IST

२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे

योगेश पांडेमुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद मतदारसंघ हा सर्वात मोठा ‘हॉटसीट’ मानला जात आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा इतिहास, काही दिवसांअगोदर रामनवमीदरम्यान झालेली हिंसा, यामुळे सुरक्षायंत्रणांची येथे मोठी परीक्षा राहणार आहे. मुस्लीम मतदारांची संख्या येथे ६६ टक्क्यांहून अधिक असून, हेच मतदार येथील उमेदवारांचे भाग्य निश्चित करणार आहेत.

२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे, तर भाजपने गौरी शंकर घोष यांना तिकीट दिले आहे. माकचे प्रदेश सचिव मोहम्मद सलीम हे उभे आहेत. सलीम यांच्या उमेदवारीमुळे तृणमूलला मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • २००३ सालापासून बहुतांश निवडणुकांमध्ये हिंसाचार पाहायला मिळाला आहे. बांगलादेशला लागून हा मतदारसंघ असल्याने घुसखोरीचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो.
  • भाजप व सीपीआयकडून बेरोजगारी व विकासाच्या अभावाच्या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. दुसरीकडे तृणमूलतर्फे सीएएचा मुद्दा समोर करून मुस्लीम मतदारांमध्ये प्रचारावर भर देण्यात येत आहे.

अशी होती २०१९ ची स्थिती

अबू ताहेर खानतृ. कॉंग्रेस (विजयी)६,०४,३४६ 

अबू हेना(कॉंग्रेस)३,७७,९२९

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४tmcठाणे महापालिकाmurshidabad-pcमुर्शिदाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस