शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:26 IST

पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांऐवजी स्वतः मुख्यमंत्रीच स्टेट युनिव्हर्सिटीजचे चान्सलर असतील. पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

विधानसभेत सादर केले जाणार विधेयक -  आता सर्व सरकारी युनिव्हर्सिटीजचे चान्सलर राज्यपाल नव्हे, तर स्वतः मुख्यमंत्री असतील, असा निर्णय आज घेण्यात आला आहे. यासंदर्भातील कायद्यात बदल करण्यासाठी विधानसभेत विधेयक सादर केले जाईल, असे पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी म्हटले आहे. 

राज्यपालांनी न विचारताच केल्या होत्या नियुक्त्या - तत्पूर्वी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी, राज्य सरकारची सहमती न घेताच, अनेक कुलगुरूंची नियुक्ती केल्याचा आरोप   करण्यात आला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालuniversityविद्यापीठTrinamool Congressतृणमूल काँग्रेस