शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 23:16 IST

प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

कोलकाता : प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. आपत्कालीन विभागानं बचावकार्य राबवले जात असून, मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बसमध्ये 56 प्रवासी होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्यात उशीर झाल्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. लोकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करणा-या अग्निशमन दलाच्या गाड्यांचंही नुकसान केलं आहे. पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला आहे. काही लोकांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.ही बस शिक्रापूरहून मालदाकडे जात होती. अपघातावेळी जास्त करून लोक निद्राधीन होते. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 ते 60 माणसे होती. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात