शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी द्यायला गेला; पोलिसांच्या दांड्याचा प्रसाद खावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:52 IST

फूड ऑर्डर आणि आवश्यक वस्तूंच्या वितरण सेवा खुल्या आहेत आणि बरेचजण बाहेर पडणे टाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी केलेल्या मारहाणीचे ट्विटरला  शेअर केलेले डिलेव्हरी बॉयचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात काल रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन जारी केले. पंतप्रधान मोदींनी अर्ध्या तासाच्या भाषणानंतर किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तूंविषयी अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांनी किराणा दुकानात एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे ट्विटरला  शेअर केलेले डिलेव्हरी बॉयचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. 

किराणा, खाद्यपदार्थ, औषधे इत्यादी सर्व आवश्यक वस्तू जनतेसाठी खुल्या राहतील आणि आजपासून २१ दिवस लॉकडाऊन चालू असताना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू शकणार नाही याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली. फूड ऑर्डर आणि आवश्यक वस्तूंच्या वितरण सेवा खुल्या आहेत आणि बरेचजण बाहेर पडणे टाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देत आहेत.लोकांनी घराबाहेर न पडण्याचे कडक आदेश दिले असतानाही, अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करणारे देखील  डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कामगारांप्रमाणेच आपले जीवन सुकर बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणी पोलिसांकडून डिलिव्हरी करणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एका ट्विटर युझरने आवश्यक ते अन्न आणि औषधे देणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी ट्विटरवर जाऊन पोलिसांच्या या भयंकर कृत्यावर टीका केली आहे.एका ट्विटर युझरने लिहिले की, “मिल्कबास्केट अ‍ॅपने  प्रशासन त्रास देत आहेत म्हणूनच ते वितरित करण्यात अक्षम आहेत अशी माहिती दिली आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसTwitterट्विटरcorona virusकोरोना वायरस बातम्या