कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30

कुसळंब : बार्शी तालुक्यातील कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, लाडू, पेन व पुस्तक संच देऊन स्वागत करण्यात आल़े तत्पूर्वी शाळेची सजावट करण्यात आली होती़ प्रवेशद्वारावर रांगोळी साकारली होती़

Welcoming the bouquet of pupils in Kushalambh Jilla School | कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सळंब : बार्शी तालुक्यातील कुसळंब जि़ प़ शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट, लाडू, पेन व पुस्तक संच देऊन स्वागत करण्यात आल़े तत्पूर्वी शाळेची सजावट करण्यात आली होती़ प्रवेशद्वारावर रांगोळी साकारली होती़
यावेळी केंद्रप्रमुख कांदे, शालेय समितीचे अध्यक्ष संजय बोकेफोडे, मुख्याध्यापक किशोर बगाडे, अर्चना राऊत, मंगल शेळके, सुनीता अंबुरे, अशोक झोंबाडे, संतोष काशीद, रोहित शिंदे, भागवत गादेकर, कमलाकर काशीद, बालाजी झोंबाडे, जयद्रथ काशीद, सुयोग काशीद, शीतल टिंगरे, सीता शिंदे, आशा चौधरी, सोनाली चौधरी, आशा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होत़े (वार्ताहर)

Web Title: Welcoming the bouquet of pupils in Kushalambh Jilla School