पिंपळगाव बसस्थानकात सप्तशृंगगड ते तुळजापूर बसचे स्वागत
By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:49+5:302014-05-09T18:10:49+5:30
पिंपळगाव बसवंत : शेवगाव आगारप्रमुख दिलीप पठाडे यांच्या प्रयत्नाने श्री सप्तशृंगगड ते तुळजापूर व्हाया पिंपळगाव, निफाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा मार्गे तुळजापूर जाणार्या बसचे स्वागत करण्यात आले. सकाळी ७ वाजता सदर बस पिंपळगाव बसस्थानकात पिंपळगाव बसस्थानकात येत असून प्रथमच पिंपळगावातून ही थेट तुळजापूर बस सुरू झाल्याने प्रवासी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव बसस्थानकात वाहक व चालक यांचे स्वागत प्रवासी व ग्रामस्थांनी केले.

पिंपळगाव बसस्थानकात सप्तशृंगगड ते तुळजापूर बसचे स्वागत
प ंपळगाव बसवंत : शेवगाव आगारप्रमुख दिलीप पठाडे यांच्या प्रयत्नाने श्री सप्तशृंगगड ते तुळजापूर व्हाया पिंपळगाव, निफाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा मार्गे तुळजापूर जाणार्या बसचे स्वागत करण्यात आले. सकाळी ७ वाजता सदर बस पिंपळगाव बसस्थानकात पिंपळगाव बसस्थानकात येत असून प्रथमच पिंपळगावातून ही थेट तुळजापूर बस सुरू झाल्याने प्रवासी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव बसस्थानकात वाहक व चालक यांचे स्वागत प्रवासी व ग्रामस्थांनी केले.तसेच या बसने प्रवास करणार्या भक्तांना हीच बस तुळजापूरहून सकाळी ६ वाजता निघणार असल्याने थेट तुळजापूर दर्शनासाठी ही बस भक्तांच्या सोयीची बनली आहे. (वार्ताहर)