वेबसाईटचे उद्घाटन
By Admin | Updated: January 26, 2016 00:05 IST2016-01-26T00:05:19+5:302016-01-26T00:05:19+5:30
(गडकरी बातमीत चौकट)

वेबसाईटचे उद्घाटन
(ग डकरी बातमीत चौकट)वेबसाईटचे उद्घाटनयावेळी गडकरी यांच्या हस्ते भुसावळ येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीलाल सुराणा यांच्या आग्रहावरून त्यांचा नातू संचित याने शेतकर्यांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तर भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या जिल्हा भाजपाच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले.व्यासपीठावरच कोनशिला अनावरणरस्ते विकास कार्यक्रमाची कोनशिला व्यासपीठावरच ठेवण्यात आली होती. त्याचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.संत मुक्ताईची मूर्ती देऊन सत्कारगडकरी यांना खडसे यांच्यातर्फे तसेच जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांच्या हस्ते संत मुक्ताईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तर आमदार सुरेश भोळे, उदय वाघ यांनी जिल्हा भाजपातर्फे बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली.