शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाने जमवली ११ कोटी रुपयांची संपत्ती; आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:22 IST

आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, दागिने, जमीन

भोपाळ (मध्य प्रदेश) : रिवा जिल्ह्यातील बैजनाथ गावच्या महिला सरपंच सुधा सिंह यांच्या दोन ठिकाणच्या घरी लोकायुक्तांनी मारलेल्या छाप्यांत ११ कोटी रुपयांची संपत्ती हाती लागली. सुधा सिंह यांच्या या संपत्तीत आलिशान बंगला, कोट्यवधी रुपयांची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, जमीन, विमा पॉलिसी, क्रशर, जेसीबी, चेन माउंटेनसारखे यंत्र आहे.

सुधा सिंह यांनी  एक एकरवर बांधलेल्या बंगल्यात पोहण्याचा तलाव आहे. आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त जमिनींची रजिस्ट्री, अनेक वाहने, आलिशान बंगला, क्रशर, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त केली गेली आहे. सुधा सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्तांनी न्यायालयाकडून सर्च वाॅरंट घेतले. कारवाई सुरू असल्यामुळे अशी संपत्ती वाढण्याची शक्यता आहे.

लोकायुक्तांनी बैजनाथ गाव आणि शारदापूरम कॉलनीत एकाच वेळी छापा घातला. आतापर्यंत दोन निवासस्थाने (किमत दोन आणि १.५ कोटी रुपये) २ क्रशर मशीन, १ मिक्सर मशीन, एक ब्रिक मशीन, ३० मोठी वाहने हाती लागली आहेत. त्यात चेन माउंट, जेसीबी, हायवा, लोडर, ट्रॅक्टर, इनोव्हा, स्कॉर्पियोसारख्या वाहनांचा समावेश आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस