शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही दिलेली गॅरंटी पूर्ण करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:33 IST

मी २०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास व २०२४ मध्ये हमी घेऊन लोकांसमोर गेलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.

नलबारी : मी २०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास व २०२४ मध्ये हमी घेऊन लोकांसमोर गेलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. आसाममधील नलबारी येथे बोकुरा मैदानात आयोजिलेल्या प्रचार सभेत ते म्हणाले की, देशभरात दिलेल्या विविध गोष्टींच्या हमीची आम्ही नक्कीच पूर्तता करणार आहोत. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, मोदी सरकारने दिलेल्या हमीचा ईशान्य भारत हा साक्षीदार आहे. या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने फक्त आश्वासने दिली होती. मात्र भाजपने हे प्रश्न सोडविण्याच्या दिशेने पावले टाकली. काँग्रेसला ईशान्य भारतातील बंडखोरीला खतपाणी घातले पण आमच्या सरकारने या भागात शांतता प्रस्थापित केली. ६० वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस पक्ष जी कामगिरी करू शकला नाही ती आम्ही दहा वर्षांत करून दाखविली. 

मोदी यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ७० आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचारही दिले जातील. उपचाराचा खर्च त्या रुग्णाच्या कुटुंबासाठी ओझे बनू नये याची काळजी सरकार घेईल. तुमचा हा मुलगा तुमच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेईल, असे भावनिक उद्गार या भाषणात मोदी यांनी काढले.

सूर्यटिळा पाहताना भावुक- रामनवमीनिमित्त अयोध्येतील सूर्यटिळा उत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला पण थेट विमानात.- नलबाडी येथील सभा संपल्यानंतर पुढील प्रचारसभेसाठी विमानातून जाताना त्यांनी आपल्या टॅबवर मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा पाहिला. या वेळी त्यांनी त्यांची पादत्राणे बाजूला काढून ठेवली होती,

‘काँग्रेसने ईशान्य भारताला लुटले’- काँग्रेसने ईशान्य भारताला लुटण्याचे तर भाजपने या भागाचा विकास करण्याचे काम केले, असे मोदी यांनी म्हटले.- ते म्हणाले की, भाजपच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात त्रिपुराचा विकास झाला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा