शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 09:04 IST

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांना १५ जानेवारीपूर्वी  जागावाटपाची चर्चा पूर्ण करण्यास उत्सुक आहे, असे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल.  

राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री प्रमुख नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनविण्यास पक्षाचा विरोध नाही; परंतु यामुळे आघाडीला धक्का लागू नये, असे त्यांचे मत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांना त्यांच्यासोबत जागा वाटून घेण्याचे संकेत दिले आहेत. 

४ जानेवारीनंतर चर्चा सुरू होणार - काँग्रेस ४ जानेवारीनंतर इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांसोबत जागा वाटपावर औपचारिक संभाषण सुरू करेल. तत्पूर्वी त्यांच्या राज्यातील नेत्यांकडून त्या त्या राज्यातील परिस्थितीबद्दल अहवाल सादर होणार आहे.- राज्यातील नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे जास्त जागांवर दावा करू नये. मध्य प्रदेशातील नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, त्यांना मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. - काही राज्ये आहेत जिथे मतभेद आहेत; पण एनडीएचा धोका लक्षात घेऊन इंडिया आघाडीतील मित्रपक्ष १५ जानेवारीपर्यंत जागा वाटप पूर्ण करण्यास उत्सुक आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी