शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 08:46 IST

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘‘दोन आघाड्यांवर युद्ध टाळण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जातील; परंतु, सुरक्षा दलांनी अशा परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे,” असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केले. रशिया- युक्रेन संघर्षाच्या संदर्भात ते म्हणाले की, ‘‘अंमलबजावणीच्या स्तरावर आणि सामरिक पातळीवरही हा आमच्यासाठी मोठा धडा आहे.’’

मंगळवारी येथे एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रादरम्यान ‘दोन आघाड्यांवर युद्धपरिस्थिती’बद्दल विचारले असता, जनरल पांडे म्हणाले, ‘‘दोन आघाडीवर युद्धाची परिस्थिती टाळण्यासाठी सर्व क्षेत्रात प्रयत्न केले जातील; परंतु, मला वाटते की आपल्याला सज्ज राहण्याची गरज आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास तुमच्याकडील संसाधनांचा कसा वापर कराल याची तयारी ठेवावी लागेल. आमच्याकडे प्राथमिक आघाडी आणि दुय्यम आघाडी कोणती आहे यावर अवलंबून योजना आहेत.”

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धchinaचीनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया