शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे उघडले- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 18:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातल्या सांपला येथे छोटुराम यांच्या 64 फूट उंच प्रतिमेचं अनावरण केलं.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातल्या सांपला येथे छोटुराम यांच्या 64 फूट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. पंतप्रधान मोदींनी या संधीचा फायदा घेत 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही मोदींनी हरियाणातून स्वतःच्या निवडणूक प्रचाराच्या अभियानाला सुरुवात केली होती. या आयोजित सभेत मोदींनी छोटुराम यांच्या आठवणींना उजाळा दिला. छोटुराम जिवंत असते तर पंजाबची आम्हाला चिंता करावी लागली नसती, असंही सरदार पटेल म्हणाले होते, याची आठवण मोदींनी यानिमित्तानं करून दिली. शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे खुले केल्याचा उल्लेखही मोदींनी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आयुषमान भारतची पहिली लाभार्थी हरिणायाची मुलगी आहे. हरियाणा देशात वेगानं प्रगती करतोय. छोटुराम सारख्या महान व्यक्तीला एका दिशेपुरतं मर्यादित ठेवू नये. आमचं सरकार अशा व्यक्तींचं मान वाढवण्यासाठी काम करेल, शेतक-यांसाठी आम्ही एमएसपी वाढवले आहेत. धान्य, मका सारख्या पिकांचं एमएसपी दुप्पट करण्याचं आम्ही काम केलं. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी याची मागणी करत आहेत.शेतक-यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. सावकारांकडून कर्ज भरमसाट व्याजानं कर्ज घ्यावे लागू नये, यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे उघडले. शेतक-यांच्या हक्कासाठी आमचं सरकार अविरत प्रयत्नशील आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. हरियाणातून आलेले खेळाडूच देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. छोटुराम यांनी शेतकरी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी