शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:51 IST

"आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली, मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायलाच हवीत," असे सीमाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लीम लोकसंख्येच्या मुद्द्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यातच, आता पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरनेही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. "आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली, मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायलाच हवीत," असे सीमाने म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाली सीमा हैदर? -देशातील लोकसंख्या समतोलाच्या मुद्द्यावर झी न्यूजसी बोलताना सीमा म्हणाली, "प्रत्येक हिंदूला दोन ते तीन मुले असायलाच हवीत. सध्या देशातील लोकांची मानसिकता केवळ एक किंवा दोन मुलांना जन्म देण्याचीच आहे. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. तर दुसऱ्य बाजूला, काही लोक ६ ते ८ मुले जन्माला घालून आपली लोकसंख्या वाढवत आहेत. यामुळे समाजात लोकसंख्या तफावत निर्माण होत आहे." स्वतःचे उदाहरणम देत सीमा म्हणाली, आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली आहेत. मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायला हवीत.

सीमाने नुकताच दिलाय सहाव्या मुलाला जन्म - सीमा हैदर ही गेल्या तीन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे पाकिस्तानातून ग्रेटर नोएडा येथे आली. ती सध्या रबुपुरा येथे सचिन मीनासोबत राहत आहे. भारतात येताना ती ४ मुलांसोबत आली होती, यानंतर, सचिनपासून तिला आणखी दोन मुले झाली. नुकताच सीमाच्या पाचव्या आणि सहाव्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचे वकील एपी सिंह यांनी या मुलांची 'भारती मीना' आणि 'भारत मीना' अशी ओळख करून दिली. सहाव्या मुलाच्या जन्मानंतर सीमा हैदर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Seema Haider: Give country sons, Hindus must have three kids.

Web Summary : Pakistani Seema Haider urges each Hindu family to have at least three children, citing population imbalance. She has given 6 kids to the country. She recently had her sixth child with Sachin.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम