शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'ज्या शाळेत तुम्ही शिकला, ती शाळा आम्ही बांधली', राहुल गांधींची CM केसीआर यांच्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 17:10 IST

Telangana Election 2023: 'केसीआर संसदेत मोदींना मदत करतात आणि मोदी राज्यात केसीआरला मदत करतात.'

Rahul Gandhi on KCR: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Election 2023) पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू आहे. पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी (दि.26) तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर निशाणा साधला. 

संबंधित बातमी- VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले

काँग्रेसने काय केले?'काँग्रेसने तेलंगणात काय काम केले?' असा प्रश्न केसीआर यांनी एका सभेतून काँग्रेसला विचारला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधींनी केसीआरवर निशाणा साधला. राहुल म्हणाले, 'काँग्रेसने काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. काँग्रेसने काय केले ते मी त्यांना सांगतो. ज्या रस्त्यांवर केसीआर चालत आहेत, ते रस्ते काँग्रेसने बांधले आणि ज्या शाळा किंवा विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले, तेदेखील काँग्रेसनेच बांधले आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.

केसीआर मोदींना मदत करतात अन् मोदी केसीआरलाराहुल गांधी पुढे म्हणाले की, पीएम मोदी जे काही बोलतात, तेच केसीआरही बोलतात. केसीआर संसदेत पंतप्रधान मोदींना मदत करतात आणि मोदी राज्यात केसीआर यांना मदत करतात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढतो. माझ्यावर 24 केसेस आहेत. ईडीने पाच दिवस माझी 55 तास चौकशी केली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, माझे घर काढून घेण्यात आले. केसीआरवर एकही केस नाही, त्यांना धमकी येत नाही. केसीआर पंतप्रधान मोदींसोबत नसतील तर, मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही? माझे दोन लक्ष्य आहेत, पहिले म्हणजे केसीआरला हरवणे आणि त्यानंतर केंद्रात मोदींना हरवणे, अशी टीकाही राहुल यांनी यावेली केली.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावcongressकाँग्रेस