शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह यांच्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये; काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:41 IST

आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भेट घ्यावी, अशी अट चौधरी यांनी ठेवली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी, बंगळुरू येथे दाखल झालेले काँग्रेसनेतेदिग्विजय सिंह यांना भेटण्यास नकार दिला आहे. आमदारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिग्विजय सिंह यांनीच काँग्रेसमध्ये फुट पाडल्याचा आरोप केला आहे. 

दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. त्यांच्यामुळेच आम्ही भोपाळमधून फरार झालो आणि बंगळुरू येथे दाखल झाल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांना आम्ही भेटणार नसल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. दिग्विजय सिंह आमदारांना भेटण्यासाठी आज सकाळी बंगळुरू येथे दाखल झाले होते. 

दिग्विजय सिंह यांनी आमदारांना भेटण्यासाठी आग्रह केल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. या कालावधीत काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या बिसाहुलाल सिंह यांनी कर्नाटकच्या डीजीपींना पत्र पाठवून सुरक्षा देण्याची मागणी केली होती.ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांचे बंगळुरू येथून वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व आमदार आपआपले म्हणणे मांडत आहेत. मात्र सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या मर्जीने येथे आलो आहोत. 

दरम्यान आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भेट घ्यावी, अशी अट चौधरी यांनी ठेवली आहे.