शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना टळली, विमानाला पाण्याच्या टँकरची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 15:35 IST

कोलकाता विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी विमानतळार कतार एअरवेज कंपनीच्या विमानाला उड्डाण घेत असताना एका पाण्याच्या टँकरने धडक दिली.

कोलकाता : कोलकाता विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी विमानतळार कतार एअरवेज कंपनीच्या विमानाला उड्डाण घेत असताना एका पाण्याच्या टँकरने धडक दिली. या घटनेनंतर विमान लगेच विमानतळावर उतरविण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी सकाळी दुपारी अडीज वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कतार एअरवेज कंपनीचे विमान प्रवाशांना घेऊन उड्डाण घेत असताना एका पाण्याचा टँकरने धडक दिली. टँकरच्या धडकेनंतर विमानाच्या पायलटने त्वरित विमान खाली उतरविले. त्यानंतर विमानाचे निरीक्षण करण्यात आले आणि विमानातील प्रवाशांना खाली उतरविले. 

सर्व प्रवासी सुरक्षित...कतार एअरवेज विमानात 103 प्रवासी होते. या घटनेनंतर काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्व प्रवासी सुरक्षित आहे. त्यांची जवळच्याच हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून आता प्रवाशांना शुक्रवारी सकाळी तीन वाजता रवाना करण्यात येणार आहे, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

चौकशी समिती स्थापन...डीजीसीएच्या सुत्रांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.  

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ