शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Assam Earthquake Video's: 5 झटक्यांनी आसाम हादरला; भूकंपाच्या तडाख्यानं जमिनीतून वर आलं पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:14 IST

या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच शक्य त्या सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 

गुवाहाटी : आसामला (Assam) बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र झटके (earthquake) बसले. अनेक भागांतून भयावह फोटोज आणि व्हिडिओज समोर येत आहेत. गुवाहाटी आणि तेजपूरमध्ये अनेक इमारतींना भेगा गेल्या आहेत. आसामाला एकानंतर एक, असे एकूण पाच झटके बसले. मात्र, अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे झटके एवढे तीव्र होते की अनेक घरांच्या भिंतीही तुटल्या आहेत. एवढेच नाही, तर तांदळाच्या एका शेतात तर जमिनीतून पाण्याची धारच सुरू झाली आहे. (watch videos and photos after the earthquake tremors in Assam)

या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच शक्य त्या सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 

एवढा तीव्र भूकंप, की जमिनितून पाणीही बाहेर आलं - आसाममध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता एवढी अधिक होती, की येथील नारायणपूरमधील एका तांदळाच्या शेतात जमिनीतून पाणी बाहेर येऊन वाहू लागले. 

Assam earthquake: सकाळी, सकाळी आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का

भिंती कोसळ्या खिडक्याही फुटल्या हॉटेलच्या छतातून रुम्समध्ये शिरलं पाणी -आसाममध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. गुवाहाटीसह पूर्वेकडील काही भागातही भूकंपाचे झटके जाणवले. 7 वाजून 51 मिनिटांनी आलेल्या भूकंपाची रिश्टर  स्केलवरील तीव्रता 6.4 एवढी होती. तर भूकंपाचे केंद्र आसाममधील सोनितपूर येथील ढेकियाजुली येथे होते. सोशल मिडियावर या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे फटो समोर येत आहेत. सर्वाधिक नुकसान गुवाहाटीत झाल्याचे बोलले जात आहे. एढेच नाही, तर गुवाहाटीतील इन्फिनिटी कॉम्प्लेक्सच्या छतातूनही रुममध्ये पाणी घुसल्याचा प्रकार घडला.

नगाव येथे एकाबाजूला झुकली इमारत - भूकंपामुळे आसाममधील नगाव येथे एक इमारत पूर्ण पणे झुकली आहे. यावरूनच या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. ही इमारत शेजारीत असलेल्या दुसऱ्या एका इमारतीवर झुकली आहे.

जमिनीला तडे, 30 सेकंदापर्यंत बसले भुकंपाचे धक्के -आसाम आणि उत्तर बंगालमध्ये या भूकंपाचे झटके बसले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 30 सेकंड हे झटके जाणवत होते. यादरम्यान सर्वकाही जोर जोरात हालत होते. याशिवाय सोनितपूर येथे रस्त्यांनाही तडे गेले आहेत.

गुवाहाटीत सर्वाधिक नुकसान -आसाममध्ये आलेल्या भूकंपानंतर आरोग्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'तीव्र झटके जाणवले' याच बरोबर त्यांनी गुवाहाटीतील काही फोटोही शेअर केले आहेत.

टॅग्स :AssamआसामEarthquakeभूकंपwest bengalपश्चिम बंगाल