शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दंडवत घालून नमस्कार करणाऱ्या बालकाला PM मोदींचा आशीर्वाद, हैदराबादच्या निरागस मुलानं मन जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 07:42 IST

शमशाबाद येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण करण्यात आले.  कार्यक्रमादरम्यान एका मुलाने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला.

हैदराबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा हैदराबाद दौरा अविस्मरणीय ठरला. शमशाबाद येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे (Statue of Equality) अनावरण करण्यात आले.  कार्यक्रमादरम्यान एका मुलाने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदींना दंडवत घालून नमस्कार -हैदराबादमध्ये 11व्या शतकातील भक्तीमार्गाचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चा उद्घाटन समारंभात पार पडला. यावेळी एक मूलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'दंडवत' घालून नमस्कार केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उठवून आशीर्वाद दिला. दंडवत प्रणामचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दंडवत प्रणाम केल्याचा व्हिडिओ व्हायरल -पंतप्रधान मोदींनी यांनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर परिसराची पाहणी केली. याच वेळी एक मूलगा त्यांच्याजवळ आला आणि त्याने दंडवत घालून नरेंद्र मोदींना नमस्कार केला. यावर पीएम मोदींनीही त्यांच्या पाठीवर थाप मारून त्याला आशीर्वाद दिला. चार सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ बघणारे लोक या मुलाच्या संस्काराचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानSocial Mediaसोशल मीडिया