कचर्याला आग
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळील भिंतीला लागून असलेल्या कचर्याला रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. बाजूलाच १०-१२ फु टांवर एलपीजी गॅस होता. याकडे आग पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. बाजूलाच वसाहत आहे; परंतु सुदैवाने ही आग पसरली नाही, त्यामुळे मोठी हानी टळली.

कचर्याला आग
औ ंगाबाद : गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळील भिंतीला लागून असलेल्या कचर्याला रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. बाजूलाच १०-१२ फु टांवर एलपीजी गॅस होता. याकडे आग पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. बाजूलाच वसाहत आहे; परंतु सुदैवाने ही आग पसरली नाही, त्यामुळे मोठी हानी टळली.