शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू रामचंद्र स्वप्नात आले अन् अयोध्येतील राम मंदिरासाठी रडू लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:53 IST

स्वप्नात प्रभू रामचंद्र आले आणि अयोध्येतील राम मंदिराच्या परिस्थितीवर रडू लागले. 

लखनऊ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी सतत अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने बोलत असल्याचे दिसून येत आहे. वसीम रिझवी यांनी मंगळवारी असे विधान केले आहे की, त्यांच्या स्वप्नात प्रभू रामचंद्र आले आणि अयोध्येतील राम मंदिराच्या परिस्थितीवर रडू लागले. 

भारतातील कट्टरपंथी मुस्लिम पाकिस्तानच्या झेंड्याला इस्लामचा झेंडा असल्याचे सांगतात आणि त्या देशावर प्रेम करणे आपले इमान समजतात. एवढेच नाही तर, या लोकांनी प्रभू रामचंद्र जन्मभूमीवर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. मात्र, अयोध्या प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान आहे, असे वसीम रिझवी म्हणाले.  

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाकिस्तानकडून पैसे घेऊन काँग्रेसला हाताशी धरुन प्रभू रामचंद्र जन्मभूमीचा मुद्दा कोर्टात उपस्थित केल्याचा आरोप सुद्धा वसीम रिझवी यांनी केला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर झाले पाहिजे आणि त्यासंदर्भातला निर्णय आता लवकरात लवकर झाला पाहिजे. राम भक्तच नाहीत तर प्रभू रामचंद्रही या संपूर्ण प्रकरणामुळे हताश झाले आहेत, असे मला वाटते असेही वसीम रिझवी यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMuslimमुस्लीम