शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तिसऱ्या लाटेचा इशारा, तरीही मास्क वापरण्याबाबत दुर्लक्ष; सर्वेक्षणातील निष्कर्ष, तज्ज्ञ चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:24 IST

या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले.

नवी दिल्ली : देशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी देऊनही असंख्य लोक मास्क घालताना दिसत नाहीत. लोकल सर्कल्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ६७ टक्के जणांना त्यांच्या भागामध्ये मास्क घातलेले खूपच कमी लोक आढळले.  देशातील ३१२ जिल्ह्यांंमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात ३३ हजार लोकांची मते अजमाविण्यात आली.

या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३२ टक्के लोकांनी लसीकरण केंद्रात मोठ्या संख्येने लोकांनी मास्क घातले होते असे निरीक्षण नोंदविले आहे. १८ वर्षे वयावरील सर्वांना मोफत लस देण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे विविध लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून त्यातील बहुतांश लोक मास्क लावत नाहीत. 

लसीकरण  केंद्रातूनच फैलाव

लसीकरण केंद्रांतूनच आता हा आजार अधिक फैलावू लागल्याने वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता वाटत आहे. भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग व मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कोरोनाच्या डेल्टा प्रकारच्या नव्या विषाणूमुळे दुसरी लाट तीव्र स्वरुपाची झाली.  मास्क परिधान करणे हा उत्तम प्रतिबंधक उपायांपैकी एक आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तरीही असंख्य लोक मास्कविनाच फिरत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत