सुनंदा पुष्करप्रकरणी एफबीएच्या अहवालाची प्रतीक्षा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30
नवी दिल्ली: सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विषाचे परीक्षण करणाऱ्या एफबीआय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी शुक्रवारी सांगितले. याप्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा जाबजबाब घेण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळले. अमेरिकन तपास संस्थेच्या अंतिम अहवालानंतर पुढील पाऊल ठरविण्यात येईल,असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

सुनंदा पुष्करप्रकरणी एफबीएच्या अहवालाची प्रतीक्षा
न ी दिल्ली: सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विषाचे परीक्षण करणाऱ्या एफबीआय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी शुक्रवारी सांगितले. याप्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा जाबजबाब घेण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळले. अमेरिकन तपास संस्थेच्या अंतिम अहवालानंतर पुढील पाऊल ठरविण्यात येईल,असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)