शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहं रे इंडियन... CAA अन् NRC वरुन उद्योजक गोएंकांच ट्विट, नेटीझन्सने केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 09:54 IST

अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते

नवी दिल्ली - उद्योजक हर्ष गोएंका यांनी देशात सीएए आणि एनआरसीवरुन सुरू असलेल्या आंदोलनाला अनुसरून एक ट्विट केल आहे. या ट्विटमधून त्यांनी भारतीय नागरिकांच्या जाणीवेबद्दल भाष्य केलंय. केंद्र सरकारने देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला आहे. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कायद्याला आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, विद्यार्थी संघटनांनीही हा कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगत कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. 

अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि मारहाण केली. त्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. देशभरातून सीएए कायद्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले. अनेकांमध्ये संभ्रमही निर्माण झाला. मुस्लीम समाजाच्याविरोधी हा कायदा असल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी पुढे येऊन सीएए आणि एनआरसीबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली.     

आरपीजी ग्रुपचे मालक आणि देशातील नामांकित उद्योजक हर्ष गोएंका यांनी सीएए आणि एनआरसीबद्दल एक ट्वि केलंय. नक्कीच, भारतीय नागरिकांना गोएंका यांचे ट्विट विचार करायला भाग पाडणारे आहे. मात्र, गोएंका यांच्या ट्विटनंतर नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर, एका RJ चं ट्विट रिट्विट करत हर्ष गोएंका यांनी गाण्यातून ट्रोलर्संना सुनावले. भारतीय लोक साधे नियम पाळत नाहीत, जसं कीसिग्नल, लाल दिवा पाहिल्यानंतर जागेवर थांबणेरोडवर न थुंकणेगाडी चालवताना मोबाईलवर न बोलणेगाडी चालवताना सीटबेल्ट लावणे.

मात्र, भारतीय नागरिकांना अतिशय गुंतागुंतीचं असलेल्या सीएए, सीएबी आणि एनआरसीबद्दल संपूर्ण ज्ञान आहे, असे ट्विट हर्ष गोएंका यांनी केलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाbusinessव्यवसायTwitterट्विटर