शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 01:49 IST

अनेक बड्या कलाकारांना बसला पराभवाचा धक्का

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदारांसोबतच चित्रपट अभिनेत्री-अभिनेत्यांनादेखील उमेदवारी देण्यात आली होती. सिने तारेतारकांच्या प्रचारादरम्यान त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, परंतु प्रत्यक्षात त्यांना मत देण्याकडे मतदारांनी पाठ फिरविली. भाजपच्या तिकीटावर उभे असलेले चित्रपट अभिनेते-अभिनेत्रीदेखील पराभूत झाले.

बेहला पुर्व येथील उमेदवार पायल सरकार, चंडीतला येथील उमेदवार यश दासगुप्ता, श्यामपूर येथील उमेदवार तनुश्री चक्रवर्ती, सोनापूर दक्षिण येथील उमेदवार अंजना बासू यांचा पराभव झाला. भवानीपूर येथून भाजपने अभिनेते व तृणमूलचे माजी नेते रुद्रनील घोष यांना रिंगणात उतरविले होते. तृणमूलसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती व घोष यांना हरविण्यात त्यांना यश आले.

दिंडादेखील पराभूतभाजपने भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याला मोयना येथून निवडणूकीच्या मैदानात उतरविले होते. दिंडाच्या प्रचाराचा चेंडू मतदारांनी मैदानाबाहेर टोलविला व त्याला अपयश आले. दुसरीकडे तृणमूलने उलुबेरिया पूर्व येथून माजी फुटबॉलर बिदेश बोस व शिबपूर येथून माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला उमेदवारी दिली होती. हे दोघेही विजयी झाले.

मिथुनदांमुळे फायदा नाहीn निवडणूकीच्या रणधुमाळीदरम्यान चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे भाजपच्या खेम्यात आले होते व प्रचारात ते सक्रिय होते. विशेषतः कोलकाता, हावडा येथे त्यांनी बराच प्रचार केला.  n या निवडणूकीत कोलकात्याचे मतदार झालेल्या मिथुनदांच्या सभांना मतदारांनी गर्दी तर केली. परंतु मतांमध्ये ती परावर्तित होऊ शकली नाही.

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१