शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 20:12 IST

जगदीप धनखड यांनी TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले.

Jagdeep Dhankhar-Kalyan Banerjee : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे मिमिक्री प्रकरण चांगलेच गाजले होते. आता धनखड यांनी मोठं मन दाखवत मिमिक्री करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले. 

टीएमसी खासदारांनी X वर धनखड यांचे आभार मानले. ते म्हणाले की, 'माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल माननीय उपराष्ट्रपतींचे आभार मानतो. त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला दिल्लीतील निवासस्थानी जेवणाचे आमंत्रण दिले आहे. तसेच, वैयक्तिकरित्या टेलिफोनवर बोलून माझ्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिल्याने मी भारावून गेलो आहे,' असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. 

नेमकं काय प्रकरण आहे?संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदारांनी संसद संकुलाक जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फोनवर हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला. यानंतर, धनखड यांनी या प्रकरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी सभापतीच्या खुर्चीचा आणि माझ्या समाजाचा अपमान केला, असा आरोप धनखड यांनी केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण अधिवेशनात उमटले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाParliamentसंसद