शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:15 IST

आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

उन्नाव (उत्तर प्रदेश) - आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांना भाजपाने पुन्हा एकदा उन्नाव लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. सध्या साक्षी महाराज प्रचारात गुंतले असून, प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मला मतदान करा अन्यथा मी माझी सर्व पापं तुमच्या पदरात टाकेन, तुम्हाला शाप देईन, अशी भीती साक्षी महाराज यांनी मतदारांना दाखवली. प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज म्हणाले की, ''मी संन्यासी आहे. तुमच्या दरवाजावर भीक मागण्यासाठी आलो आहे. आता तुम्ही एका संन्याशाला नाकारले तर तुमचेच नुकसान होईल. हे मी नाही तर शास्र सांगत आहेत. तुमच्याकडे कुणी काही मागत असेल आणि तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली नाही तर तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता. एवढेच नाही तुम्ही मला मतदान न केल्यास मी तुमच्या जीवनातील सर्व पुण्य घेऊन पाप तुम्हाला देऊन जाईन,''  दरम्यान, साक्षी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा साक्षी महाराज यांनी राम मंदिर, प्रियंका गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधाने केली होती. मात्र आता चक्क निवडणुकीचा ज्वर चढला असताना साक्षी महाराजांनी चक्क मतदारांनाच शाप देऊन त्यांच्या पदरात पाप टाकण्याची धमकी दिल्याने वाद होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजunnao-pcउन्हाओUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा