शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:21 IST

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले आहे की, मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ठराविक लोकांशिवाय अन्य व्यवसाय व रोजगाराला ते मदत करत नाहीत. तर, ज्यांच्याकडे नोकरी आहे अशा लोकांची नोकरी हिसकावत आहेत. देशवासीयांना आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे. यावर काही थेट उपाययोजना आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विक्री करू नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना मदत करा. मित्रांची नको, देशाची काळजी करा. पण, केंद्र सरकारला तोडगा काढण्याची इच्छा नाही.

लघुचित्रपट

राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्यासोबतच्या क्षणांवर आधारित एक लघु चित्रपट जारी केला आणि सांगितले की, त्यांनी देशाची परिस्थिती कशा प्रकारे समजून घेतली. लोकांच्या समस्या, संघर्ष जाणून घेतला. भारत की आवाज हा लघु चित्रपट राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आजच्या राजकारणाची ही सर्वात मोठी विडंबना आहे की, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियाच्या युगात आवाज दाबला जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस