शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vivek Tiwari Murder: धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना घातल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:51 IST

उत्तर प्रदेशमधल्या गोमतीनगरमध्ये एका पोलीस कर्मचा-यानं अॅपलचे मॅनेजर विवेक तिवारींची गोळी मारून हत्या केली होती.

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या गोमतीनगरमध्ये एका पोलीस कर्मचा-यानं अॅपलचे मॅनेजर विवेक तिवारींची गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यस्थी करून विवेक तिवारीच्या कुटुंबीयांना मदत केली होती. तसेच बसपाच्या मायावतींनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.तसेच उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजातील लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचंही मायावती म्हणाल्या होत्या. तर दुसरीकडे विवेक तिवारींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार विवेक तिवारीला उंचावरून गोळी मारण्यात आली आहे. विवेकच्या शरीरात गोळी वरून खाली गेली आहे. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना गोळ्या घातल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात विवेक यांची पत्नी कल्पना तिवारी यांनी एफआयआर दाखल केलं असून, कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी गाडीच्या काचेतून पिस्तूल ताणून गोळी मारल्याचं म्हटलं आहे.विवेकच्या पत्नीचं एफआयआर आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार विवेकच्या गाडीच्या बोनटवर चढून गोळी मारण्यात आली आहे. कारण गोळी जर रस्त्यावरून मारली असती तर वरून शरीरात खालपर्यंत गेली नसती. रिपोर्टनुसार, विवेकच्या चेह-याच्या डाव्या बाजूला ब्लँक रेंजमध्ये गोळी मारण्यात आली आहे. 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी