शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये राहुल गांधीचे मंदिर दर्शन आणि गरबा; भाजपाच्या हिंदुत्वाला उत्तर देण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:13 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरेंद्र नगरमधील प्रसिद्ध चोटिला मंदिरात बुधवारी प्रार्थना केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला.

चोटिला (गुजरात) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरेंद्र नगरमधील प्रसिद्ध चोटिला मंदिरात बुधवारी प्रार्थना केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला. त्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता.उंच डोंगरावर हे मंदिर असून राहुल गांधी यांनी देवी चामुंडाचे दर्शन व प्रार्थना करण्यासाठी सुमारे एक हजार पायºया चढल्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सौराष्ट्रातील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट देऊन आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की गांधी यांचा वेगवेगळ््या मंदिरांना भेट देण्याचा उद्देश हा भाजपच्या कडव्या हिंदुत्व भूमिकेला शह देण्याचा आहे.राजकोटहून गांधी सकाळी चोटिलात आले व त्यांनी सुमारे १५ मिनिटांत एक हजार पायºया विश्रांती न घेता चढल्या. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर पुजाºयांनी या मंदिराचे धार्मिक महत्त्व त्यांना सांगितले. नंतर गांधी १५ मिनिटांत पायºया उतरले व दरम्यान भक्तांना अभिवादनही केले.गुजरात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी काँग्रेस पक्ष हा हिंदुंच्या विरोधात असल्याचा प्रचार भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेतुत: केला, असा आरोप केला. गुजरात भाजपचे प्रवक्ते राजू ध्रुव यांनी काँग्रेस पक्ष कोणत्याच निवडणुका जिंकत नसल्यामुळे राहुल गांधी मंदिरांना भेट देत फिरत असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)दुर्गादेवीची आरतीअनेक वर्षांपासून काँग्रेस कोणत्याही राज्यात निवडणुका जिंकत नसल्यामुळे राहुल गांधी यांनी मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना भेट द्यायला सुरुवात केल्याचे ध्रुव म्हणाले.राजकोटमध्ये राहुल गांधी मंगळवारी आमदार इंद्रनील राजगुरू यांनी आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांनी तेथे रात्री दुर्गादेवीची आरतीही केली.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसच्या बाजुने मोठे जनमत असल्याचा दावा गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी