शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त करणार ‘विश्वकर्मा’चा प्रारंभ, समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:18 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतील द्वारका येथे एका मोठ्या समारंभात १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ज्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख करण्यात आला होता, त्याच विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ही विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर रोजी देशभरातील ७० शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. 

यांना मिळणार लाभ...या योजनेंतर्गत सुतार, लोहार, सोनार, गवंडी, नाभिक, माळा बनवणारे, परिट, शिंपी, कुलूप तयार करणारे, चर्मकार, बूट तयार करणारे, सुतार, चटई किंवा झाडू बनवणारे, मासेमारीचे जाळे तयार करणारे, टूल किट बनवणारे, खेळणी बनवणारे आदींना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल, तर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता दिला जाईल.प्रशिक्षणादरम्यानही त्यांना दररोज ५०० रुपये आणि १५ हजार रुपयांचे टूल किटही दिले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक साह्य देऊन त्यांची उत्पादने बाजारात पाठवण्याची व्यवस्थाही सरकार करील.

राजकीयदृष्ट्या  प्रभावी ठरणारविश्वकर्मा योजना दुर्बल वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे; परंतु भाजप ही योजना राजकीयदृष्ट्या प्रभावी मानते कारण यात येणारा समुदाय मोठा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत