शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातल्या 'या' काकांना नासा शोधतंय?; बघा त्यांचा अचाट 'पराक्रम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 17:01 IST

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवरही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सिगारेटनं रॉकेट उडवताना पाहायला मिळतेय.या व्हिडीओला फेसबुकवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे रॉकेट उडवणा-या व्यक्तीच्या हातात अनेक रॉकेट्स आहेत आणि तो सिगारेट ओढता ओढता हातातूनच रॉकेट उडवत आहे. सिगारेटनं एकामागोमाग एक तो रॉकेट उडवत असताना तो व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तसेच या काकांना सिगारेटनं रॉकेट उडवताना पाहून आजूबाजूची लोकही अवाक् झाली होती.या खतरनाक स्टंटमधील छोटीशी चूक अपघाताला निमंत्रण देणारी ठरली असती. तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका. या व्हिडीओला फेसबुकवर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. जवळपास 4 हजार शेअर्स आणि 3 हजारांहून अधिक प्रतिक्रिया या व्हिडीओला आल्या आहेत. 

टॅग्स :fire crackerफटाके